आमच्या विषयी
आम्ही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्वक नोट्स उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो अभ्यासाला दिशा देण्यासाठी टर्निंग पॉईंटस संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे टेस्ट व नोट्स च्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाते त्याचप्रमाणे दररोज चालू घडामोडी सह काही विषयांचे नोट्स अगदी मोफत उपलब्ध करून दिले जाते महाराष्ट्रातील परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन करत आहोतच पण आता केंद्रीय परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय नोकऱ्यांमध्ये महाराष्ट्र ची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत त्यासाठी सर्वसमावेशक व अगदी मोफत उपलब्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वोत्तम असे अँप व वेबसाईट म्हणजे टर्निंग पॉईंट्स आहे या माध्यमातून UPSC,MPSC आरोग्य सेवक, आर्मी, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, पोलीस भरती या राज्य शासनाचे परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन उपलब्ध आहेत पण रेल्वे NTPC, ग्रुप डी,SSC, बँकिंग यांचे सुद्धा उपलब्ध करून देत आहोत